आयटीआय मध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्याने घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मोरवाडी आयटीआय मधील कौशल्यातून घडलेल्या विद्यार्थ्यांना एन प्रो कंपनीने सुवर्णसंधी दिली आहे. ड्राफ्ट्समन मेकॅनिकल या विभागात शिकणारे हे 12 विद्यार्थी आहेत. मेकॅनिकल क्षेत्रात या विभागातील विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. या 12 विद्यार्थ्यांना एन प्रो कंपनीने शिकावू उमेदवार म्हणून आपल्या कंपनीमध्ये रुजू केले आहे
आयटीआय मधील बारा विद्यार्थ्यांची Enpro कंपनीमध्ये निवड












