
पुणे प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील संकट मोचक समन्वयक इंदोर स्थित उद्योजक श्री परमेश्वर नाना येवले तसेच दैनिक राज्य लोकतंत्रचे निवासी संपादक गणेश मोकाशे यांनी ज्योतीताई मेटे यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ताईंना विधान परिषद मिळून त्यांच्या व शिवसंग्राम यांच्या माध्यमातून लोकहिताचे कामे घडावीत व समाजामध्ये सुव्यवस्था नांदावी यासाठी ज्योती ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.












