वैभवनगर पिंपरी येथील अप्पाश्री रामदास भिला शिनकर (वाणी) यांचे आषाढ कृ. षष्ठी, शनिवार, दि. ८ जुलै २०२३ रोजी सकाळी ०३.५१ वाजताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
बाळकृष्ण भिला वाणी, पुणे, प्रभाकर भिला वाणी, नाशिक हे त्यांचे बंधू आहेत. तसेच पिंपरी येथील
अतुल रामदास शिनकर (वाणी) (आराधना सेल्स कॉर्पोरेशन), अरूण रामदास शिनकर (वाणी), (प्रथमेश डेव्हलपर्स) अमोल रामदास शिनकर (वाणी) (विघ्नहर्ता मेडीकल) हे त्यांचे चिरंजिव आहेत.
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. पिंपरीगाव स्मशानभूमी, पवनेश्वर मंदिरा जवळ, पिंपरीगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पिंपरीचे अप्पाश्री रामदास भिला शिनकर (वाणी) यांचे निधन












