
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपोर्णिमे निमित्त पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्यावतीने व्याखानाचा कार्यक्रम, जेष्ठ विधीज्ञ ,तसेच सन २०२३ रोजी क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ ,व उलेखनीय क्रिकेटर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोर्टातील न्यायाधीश मा.वानखेडे साहेब ,मा. गजभिये साहेब व मा. गिरी साहेब व एडव्होकेट जिजाबा काळभोर सर , व अजित जाधव सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ॲड.जिजाबा काळभोरसर ( जेष्ठ विधीज्ञ ), प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.अजितकुमार जाधव ( संचालक प्रेरणा को ऑंप बँक, जेष्ठ विधीज्ञ) व प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड.पुष्कर पाटील सर ( प्रक्टिस क्रिमिनल अंड सायबर क्राईम ) उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड.पुष्कर पाटील सर यांनी चाईल्ड सेफ्टी अंड सायबर क्रीइम या विषयावर व्याख्यान दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.जिजाबा काळभोर (जेष्ठ विधीज्ञ) व उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे यांनी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे जेष्ठ विधीज्ञ ॲड.सुनील कदम सर ॲड.लाळगे पाटील सरॲड.घोलपसर ,पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.ढाळेसर, एडव्होकेट बबनराव ठोंबरे सर एडव्होकेट सोनार सर पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.राजू माधवन, पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.सुशील मंचरकर, ॲड.वालेचासर, ॲड.बबनराव ठोंबरे सर ॲड.गायकवाडसर , ॲड.प्रताप साबळेसर ,ॲड.विलास भोसलेसर , ॲड.सोनारसर, ॲड.विजय भगतसर यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे, सचिव ॲड.गणेश शिंदे, ऑडिटर ॲड.राजेश रणपिसे, सदस्य ॲड.सौरभ जगताप, सदस्य ॲड.प्रशांत बचूटे , अॅड अक्षय केदार , अॅड.नितीन पवार पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपोर्णिमे निमित्त पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनच्यावतीने व्याखानाचा कार्यक्रम, जेष्ठ विधीज्ञ ,तसेच सन २०२३ रोजी क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ ,व उलेखनीय क्रिकेटर्सचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ॲड.जिजाबा काळभोरसर ( जेष्ठ विधीज्ञ ), प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.अजितकुमार जाधव ( संचालक प्रेरणा को ऑंप बँक, जेष्ठ विधीज्ञ) व प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड.पुष्कर पाटील सर ( प्रक्टिस क्रिमिनल अंड सायबर क्राईम ) उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून ॲड.पुष्कर पाटील सर यांनी चाईल्ड सेफ्टी अंड सायबर क्राइम विषयावर व्याख्यान दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.जिजाबा काळभोर (जेष्ठ विधीज्ञ) व उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे यांनी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे जेष्ठ विधीज्ञ ॲड.सुनील कदम सर ॲड.लाळगे पाटील सरॲड.घोलपसर ,पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.ढाळेसर, एडव्होकेट बबनराव ठोंबरे सर एडव्होकेट सोनार सर पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.राजू माधवन, पिं.चिं.ॲड.बार.असो माजी अध्यक्ष ॲड.सुशील मंचरकर, ॲड.वालेचासर, ॲड.बबनराव ठोंबरे सर ॲड.गायकवाडसर , ॲड.प्रताप साबळेसर ,ॲड.विलास भोसलेसर , ॲड.विजय भगतसर यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे, सचिव ॲड.गणेश शिंदे, ऑडिटर ॲड.राजेश रणपिसे, सदस्य ॲड.सौरभ जगताप, सदस्य ॲड.प्रशांत बचूटे , अॅड अक्षय केदार , अॅड.नितीन पवार , पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे आजी माजी पदाधिकारी, व इतर सहकारी वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदस्य ॲड.प्रशांत बचूटे यांनी केले. तर ऑडिटर ॲड.राजेश रणपिसे यांनी सर्वांचे आभार मानले., पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे आजी माजी पदाधिकारी, व इतर सहकारी वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सदस्य ॲड.प्रशांत बचूटे यांनी केले. तर ऑडिटर ॲड.राजेश रणपिसे यांनी सर्वांचे आभार मानले.












