पुणे : सध्या पुणे शहरात अमली पदार्थ तस्करीचं प्रमाण वाढलं आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित मोठं रँकेट समोर आलं आहे. तसंच यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणवर सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पुणे शहरात तरून तरूर्णीमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण देखील वाढलं आहे. याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. याच व्हिडीओत बोलताना ते म्हणतात की, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघर होतंय का ? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळ्यासाठी येतात तिथं ही तरूण मुलं-मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर.मुळशी पॅटर्न फेस पिट्या भाईने संपूर्ण राज्याला हादरवणारा एक व्हिडीओ समोर आणला आहे.पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरूणींचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावार व्हायरल होत आहे. त्यामुळे पुणे शहारात चांगलीच खळबळ माजली आहे. पुणे शहारात नक्की चाललंय तरी काय, असा पश्र आता समोर येत आहे. सध्या पुणे शहरात अमली पदार्थ तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी याच्याशी संबंधित मोठं रॅकेट समोर आलं आहे.
तसंच यामध्ये तरूणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे. पुणे शहरात तरूण तरूणींमध्ये अमली पदार्थ सेवनाचं प्रमाण देखील वाढलं आहे याच्याशी संबंधित एक व्हिडीओत बोलताना ते म्हणतात की, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघर होतंय का याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा.पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरूण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात . आपाल्या आई वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर. मुळशी पॅटर्न फेम पिट्या ने संपूर्ण राज्याला हादरवणारा एक व्हिडीओ समोर आणला आहे.