चाकण : सोमवारी दिनांक १२ जून रोजी सेहगल ऑटोरायडर्स चाकण येथे हिरो एचएफ डिलक्स कॅनव्हास ब्लॅक या नवीन गाडी चे माननीय नगरसेवक श्री. सागर बनकर यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
या अनावरण कार्यक्रमाला चाकण भागातील सन्मानित नागरिक, लोकल मेकॅनिक आणि कस्टमर उपस्थित होते.
हिरो एचएफ डिलक्स ही 100 सीसी श्रेणीतील सर्वसामान्य लोकांनच्या खिशाला परवडणारी आणि जास्तीत जास्त मायलेज देणारी हिरो ची पॉप्युलर ब्रँड असणारी गाडी आहे. आता हि गाडी बोल्ड अँड ब्लॅक हा नवीन अवतार घेऊन येत आहे. तसेच यामध्ये ट्युब्लेस टायर सुद्धा उपलब्ध आहे. भारतीयांसाठी हि गाडी अत्यंत उपयोगी आणि कमी खर्चिक आहे.
दिसायला सुबक व भरपूर नावीन्यपूरक फीचर्स असलेली हि गाडी आता ग्राहकांना विक्री साठी सेहगल ऑटोरायडर्स चाकण येथे उपलब्ध आहे.
बुकिंग व अधिक माहितीसाठी सेहगल ऑटोरायडर्स चाकण येथे संपर्क साधावा. दुर्धावी क्रमांक खालील प्रमाणे आहे.
संपर्क: 83800 14154
हिरो एचएफ डिलक्स कॅनव्हास ब्लॅक गाडीचे नगरसेवक श्री. सागर बनकर यांच्या हस्ते अनावरण











