पुणे | प्रतिनिधी
पुणे,दि.२१ : नोबल एडवोकेट ट्रस्ट वतीने ॲड. संगीता परब व ॲड. सारिका परदेशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीरंग बारणे यांना वकिलांच्या समस्या बाबत निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सीनियर डिव्हिजन व सेशन कोर्ट करिता कर्मचारी नेमणे, तसेच वकील संरक्षण कायदा अस्तित्वात आणणे व दहा वर्षापर्यंत वकिली करणारे वकिलांना दरमहा 25000/- स्टेपण मोबदला देण्याबाबत निवेदन देण्यात आले












