मुबई प्रतिनिधी
मुबई दि.९ : आतापर्यंत पुरोगामी म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपी सोबत दोन नवीन राजकीय घटक एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन केले आहे. यासर्व बदलत्या राजकीय घडामोडींचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे.
राजकारणाची सुरुवात सबध अनुभवणारे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील दूत असे संबोधले जाणारे परमेश्वर येवले उद्योजक इंदोर या नवीन राजकीय समीकरणाची महत्त्वाच्या वाटचाली बद्दल चर्चा करताना सोलापूरचे आमदार यशवंतराव माने, हिंगोलीचे आमदार चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादीचे विदर्भ प्रमुख प्रवक्ता प्रशांत पवार, बीडचे आमदार काकासाहेब आजबे सोबत चर्चा करताना.
पुरोगामी महाराष्ट्राची बदलती नवी राजकीय पार्श्वभूमी












