जि:- लातूर येथील किल्लारी या गावातील एक कलाकार किरण निळकंठ शिंदे याची ‘MH 12 दिलरुबा’ या मराठी चित्रपटामध्ये कलाकार म्हणून काम केला आहे. नीलकंठ शिंदे यांची कामगिरी या चित्रपटामध्ये दिसून येते. आज किल्लारी गाव येथील श्री निळकंठेश्वर मंदिर किल्लारी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष – अशोक संगाप्पा गावकरे, उपाध्यक्ष- प्रकाश विजयासिंह पाटील, प्राचार्य सतीश भोसले गुरुजी, बिसरसिंग ठाकूर, अजित पाटील, महादेव बिराजदार, म्हाळाप्पा घोडके, प्रणित कांबळे,बुध्ददेव मुरूमकर, शिवमूर्ती गायकवाड उपस्थीत होते.
त्याचप्रमाणे श्वर गायकवाड, बाबा कांबळे, सुनिल शिंदे, डॉ.हरिदास पाटील, अरुण शिंदे, करण कोंडीबा शिरसागर, रंजीत गायकवाड, विश्वनाथ दाजी शिरसागर, बिबीशन कांबळे, रोहिदास हजारे, खुशी फाउंडेशन चे अध्यक्ष सुमित गावडे, इरफान लदाफ, ईश्वर वाघे, नितीन घोडके, रोटरी कॅल्ब चे अध्यक्ष प्रमोद बिराजदार, अतुल काटमोरे, सुराज घोडके, विनोद सूर्यवंशी, किल्लारी व्यापारी अध्यक्ष शरद भोसले. यांनी किरण शिंदे यांना शुभेच्छा व्यक्त केले.