छञपती संभाजीनगरमध्ये माझ्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आसता. असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सांगीतले भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर फडणवीस यांना हल्ला करायाचा होता. पण त्यांचा हा डाव फसला
आता पुन्हा तसा डाव आखला जात आहेत. अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केलाय. जरांगे पाटलांनी केलेल्या या दाव्यामुळे मराठा समाजा मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या संवाद दौऱ्यावर आहेत .दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा गंभीर आरोप केलाय छञपती संभाजीनगरमध्येच भाजपच्या महिलांना पाठवून माझ्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना हल्ला करायचा होता. माञ त्यांचा तो डाव फसला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आमच्या मागे तुतारी आहे. असं फडणवीस म्हणाले होते. तेच फडणवीस काल पुढे येऊन तुतारी वाजवायला गेले. अत्ता हे सगळे एका ताटात जेवत आहे. पोलिसांचे कान भरून फडणवीस मराठा समाजातील तरूणांनावर केस करत आहेत. बॅनर काढायला लावत आहेत. त्यांना अत्ता आमच्या भिंतीवर पॅम्प्लेट चिटकवायला यायचं नाही. का लावा अता कसे आमच्या दारात येऊन निवडणूकीचे पॅम्पलेट चिटकवता ते बघतो असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिलाय.












