मुंबई (दि २०) : गुरुवारी (दि २०) रोजी मुंबई येथे मा. श्री परमेश्वर येवले यांच्या हस्ते माननीय आमदारांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदारांना शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

आमदार श्रीमती सीमा ताई हीरे नाशिक, आमदार विद्या ताई ठाकुर मुंबई, आमदार भारती ताई लवेकर मुंबई, आमदार मनीषा ताई चौधरी मुंबई, यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या.












