
पुणे प्रतिनिधी : श्री गोविंद घोळवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोविंद घोळवे राज्य संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीक्षेत्र भगवानगड सचिव आहेत. तसेच सकाळ माध्यम समूहाचे कार्यकारी संपादक देखील आहेत. घोळवे हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष असून ऑल इंडिया जर्नलीस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष स्थानी आहेत. तसेच राजकीय सल्लागार देखील आहेत.












