पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाविरुद्ध बंद करून देश स्वतंत्र करण्यासाठी व्यापक लहा उभारणारे राजे उमाजी नाईक हे प्रखर देशभक्त आणि युद्धनीती निपुण असे बोर क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हजारो देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या लक्ष्यात सहभाग घेऊन देश स्वतंत्र होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असे प्रतिपादन महापालिकेने अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

जयंतीच्या कार्यक्रमास उप आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव, विजय धनवटे, शांताराम गोफणे, सुरेश चव्हाण, रोहिदास मदने, राजेंद्र खराडे, किरण गुजले, आदिनाथ, अक्षय शिंदे, शेखर गोरगले, दत्ता धनवटे, आशिष जाधव, विकास गुळवे, अतुल भाकरे, विश्वास गुळवे उपस्थित होते..
राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदरजवळील भिवडी या गावी झाला. नाईक है स्वतः तलवारबाजी, दांडपट्टा माला वीरनामा शा युद्धकलेत निपुण होते. त्यांनी परकीय राजवट उलटवून टाकण्यासाठी स्वतःचे लाकर उसे केसे होते आणि त्यांना जनतेची तसेच हजारो क्रांतिकारकांची नाथ होती. राजे उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्रात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात येते.












