मुंबई येथील एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना त्यामध्ये माणसाचं कापलेले बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला. या घटनेत पुणे कनेक्शन असल्याचे समोर येत आह... Read more
कात्रज येथील जलतरण तलावात पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना कात्रज लेकटाऊन येथील शंकरराव राजाराम कदम जलतरण तलाव येथे २० एप्रिल रोजी रात्री साडेसात... Read more
पुणे येथील अति वर्दळीचा ठिकाण असलेल्या शनिवार वाडा परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. सध्या वाडा पूर्णपणे रिकामा करण्यात आला... Read more
पार्वती : उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका तरुणाला ‘चोर चोर’ म्हणून चिडवल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड येथील पानमळा वसाहत येथे घडली आह... Read more
पिंपरी : प्रसूती झाल्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील... Read more
वारजे : पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा धक्कादायक प्रकार आहे. वारजे परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डीझेल टाकून पेटवून दिले. यामध्ये गंभीर जखमी झाल्... Read more
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलच्या अदला-बदली प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. तीन सदस्यीय कमिटीने मंगळवारी ससून जनरल हॉस्पिटलला भेट दिली. आता या प्रकरणात नवीन अपडेट स... Read more
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याबाबत पोलिसांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅब... Read more