भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाचे पत्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
१९५- जुन्नर विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी घाडगे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७१५७९७), पंचायत समिती कार्यालय, जुन्नर, ई-मेल- aro195junnar@gmail.com), १९६- आंबेगाव विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे (मो. क्र. ९४२३११६६११) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, आंबेगाव, ई-मेल- aro196ambegaon@gmail.com, aaro196ambegaon@gmail.com असा पत्ता आहे.
१९७- खेड आळंदी विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे (भ्र. ध्व. ९८५०७२२०३०), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, पहिला मजला, उपविभागीय कार्यालय, खेड(राजगुरूनगर) ई-मेल- aro197khed@gmail.com, aaro197khed@gmail.com, १९८- शिरूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर (भ्र. ध्व. ९४०४६४१०२०), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जुना अहमदनगर-पुणे रस्ता, शिरूर ई-मेल ro198shirur@gmail.com असा पत्ता आहे.
१९९- दौंड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला (भ्र. ध्व. ७६२०४४८००१), पत्ता- तहसील कार्यालय, दौंड, ई-मेल sdodaund2023@gmail.com, २००- इंदापूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे (भ्र.ध्व. ७०२१२९७४६३) पत्ता- तहसील कार्यालय, इंदापूर, ई-मेल slao1pune@gmail.com, २०१- बारामती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर (भ्र.ध्व. ७४९९८१८४४७) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती ई-मेल sdobaramati12@gmail.com असा पत्ता आहे.
२०२- पुरंदर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे (भ्र. ध्व. ८४०८०८९३७६), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड, ता.पुरंदर ई-मेल sdopdp2013@gmail.com, २०३- भोर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात (भ्र.ध्व. ८८३०३३३७४८), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर, ई-मेल sdobhor@gmail.com) असा पत्ता आहे.
२०४- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. ७०२००४६४६१), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, ई- मेल sdomaval@gmail.com, २०५- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. ९४२२९४३५४९), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, पुणे, ई-मेल 205chinchwadelc@gmail.com, २०६- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. ९७६७२१८९०१), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. २६, निगडी, पुणे, ई-मेल 206pimpriac2014@gmail.com असा पत्ता आहे.
२०७- भोसरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे (भ्र. ध्व. ९०११०३३००७), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नं. १८, पूर्णानगर, चिखली, पुणे, ई-मेल 207bhosari2013@gmail.com, २०८- वडगांव शेरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर (मो. क्र. ९८२२८७३३३३), पत्ता- सहाय्यक आयुक्त कार्यालय, येरवडा-कळस-धानोरी झोनल कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे, ई-मेल 208vadgaonsheri2024@gmail.com असा पत्ता आहे.
२०९- शिवाजीनगर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते (भ्र. ध्व. ९४०४९७९३४९) पत्ता- साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे, ई-मेल 209shivajinagar@gmail.com, २१०- कोथरूड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे (भ्र. ध्व. ८६६८४३७२५७), पत्ता- कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणे, पुणे, ई-मेल aro210kothrud@gmail.com असा पत्ता आहे.
२११- खडकवासला विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने (भ्र. ध्व. ७३५०५३०३३३), पत्ता- पहिला मजला, एस.के.एन.एस.एस.बी.एम. इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, पुणे ई-मेल sdopune@gmail.com, २१२- पर्वती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार (भ्र. ध्व. ९४२३४६२५५५), पत्ता- दुसरा मजला, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, सारसबागेजवळ, पुणे, ई-मेल ro212parvati@gmail.com असा पत्ता आहे.
२१३- हडपसर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (भ्र. ध्व. ९१५८८६२९२७), पत्ता- पुणे महानगरपालिकेचे विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे, ई-मेल 213hadapsarac@gmail.com, २१४- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे (भ्र.ध्व. ९५९५६५६५७७)…