शरद पवार यांनी निर्णय जाहीर केल्यापासून राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, आंदोलन-उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळींकडून शरद पवार यांची मनधरणी करण्याचा आग्रही प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील व्हाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधताना पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवारांचे कार्यकर्त्यांपुढे महत्त्वाचे संकेत; म्हणाले, “दोन दिवस द्या, हा निर्णय झाला की…”












