भारतीय अंध फुटबॉल संघ (IBBF) च्या माध्यमातुन जपान येथे मैत्रीपूर्ण फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने जपान विरूद्ध खेळाचा अतीशय उत्तम प्रदर्शन केला. जपान संघाला गेली ११ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असताना ही त्यांना शेवटच्या चार मिनटे बाकी असताना गोल झाला, भारतीय संघाची 0/1 हार झाली हया स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे हा सामना लाकडी मैदानावर खेळण्यात आला होता. ह्या सामन्यात महाराष्ट्र संघाची देहूरोड येथील माई बाल भवन ची कोमल गायकवाड हि भारतीय संघाची कॅप्टन होती तिला कॅप्टन ब्यंड प्रशिक्षक सुनिल म्याथू यांनी बांधला, सामना संपल्यानंतर माई बाळ भावांच्या मुली यांनी उत्तम प्रकारे आपल्या खेळाचा प्रदर्शन केला असे मॅथ्यू येणी उल्लेख केला.
‘ह्यावेळी जपान ला भारताविरुद्ध खेळणे खूप अवघड गेले माझ्या खेलामाघे कोच विक्रम यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे; स्व. माईं प्रतिज्ञा देशपांडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मी ह्या ठिकाणी आहे’. असे भारतीय अंध महिला फुटबॉल ची कॅप्टन कोमल गायकवाड ह्याने सांगितले.