पश्र्चिम बंगालमध्ये जागावाटपावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अजूनही वाद चालू आहे तृणमूल काँग्रेसने पश्र्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येणार लोकसभा सार्वञिक निवडणूकांसाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीमएमसीसोबत युती करण्यासाठी दरवाजे अजूनही खुले असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “से कहा कि वे अभी भी आशान्वित हैं और मानते हैं कि जब पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी कहती हैं कि वह INDIA गठबंधन में हैं, तो उनकी प्राथमिकता भाजपा को हराना होना चाहिए।“ जयराम रमेश म्हणाले की आम्ही एकही दरवाजा ममता दिदी साठी बंद केला नाही. त्यांनीच येणाल लोकसभा निवडणूकत आम्ही पच्श्रिम बंगालमधील सर्वच ४२ जागेवर निवडणूक लढवणार असल्याची एकतर्फी घोषणा त्यांनी केली आहे. तरी आम्ही त्यांच्यासी आजून चर्चा चालू आहे. ममता दिदीसाठी अजूनही आम्ही सर्व दरवाजे खुले ठेवले आहे. असे काँग्रेस नेते जयराम रमेश हे पीटीआयसी बोलताना म्हाणाले आहे.