पुणे- पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी रात्री २६ पोलिस अधिकार्यांच्या अंतर्गत बदल्या, नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये ३ सहाय्यक पोलिस आयुक्त(ACP), ११ पोलिस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) आणि ७ पोलिस उपनिरीक्षकांचा (PSI) समावेश आहे.
अंतर्गत बदली, नियुक्त्या झालेल्या पोलिस अधिकार्यांची नावे आणि कोठुन कोठे बदली झाली हे खालील प्रमाणे आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश प्रविण इंगळे (एसीपी, अभियान ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे)
सहाय्यक पोलिस आयुक्त शाहूराव भाऊसाहेब साळवे (एसीपी, वानवडी विभाग ते एसीपी, अभियान, पुणे)
सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल महादेव दांडगे (सोलापूर शहर ते लष्कर पोलिस स्टेशन)
सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या संतोष सावंत / विद्या अरूण जाधव (सोलापूर शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)
सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बाळासो नामदे (सोलापूर शहर ते पर्वती पोलिस स्टेशन)
सहाय्यक पोलिस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख (सोलापूर शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)
सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन बाबुसिंग परदेशी (नाशिक शहर ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक असावरी जगन्नाथ शेंडगे (गडचिरोली ते सायबर)
पोलिस उपनिरीक्षक प्रियंका यशवंत बागुल (नाशिक शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक उत्तम राजाराम सोनवणे (नाशिक शहर ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक रामदास रघुनाथ भरसट (नाशिक शहर ते वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक अनिल काशिनाथ पाडेकर (नाशिक शहर ते विश्रांतवाडी पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक हसन ताहेर सैय्यद (नाशिक शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)
पोलिस उपनिरीक्षक विलास राजाराम मुंढे (नाशिक शहर ते मुंढवा पोलिस स्टेशन)