पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरू असून सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
गोळीबार करत आरोपी घटना स्थळावरून फरार झाले असून ओम लोहकरे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.सिंहगड रोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.












