
पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १५ : पत्रकार उमेश शेट्ये यांची मुलगी कुमारी वैष्णवी उमेश शेट्ये यांचा गुरुवार (दि १४) रोजी वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. तरी कुमारी वैष्णवी यांना दैनिक राज्य लोकतंत्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.












