पिंपरी प्रतिनिधी: दि.२६ रोजी ‘संविधान दिन’ निमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे पिंपरी चिंचवड न्यायालयामध्ये सकाळी १०:०० वाजता कार्यक्रमाची सुरुवात ही दिप-प्रज्वलन करुन, संविधानाचे प्रास्ताविकेचे पठण करुन मोठ्या उत्सवात झाली. कार्यक्रम पुरुष वकील बार रूम मध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष
ॲड. बी. के कांबळे यांनी भुषवले तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. निखिल बोडके (मा. सचिव ) उपस्थित होते सदर कार्यक्रमाला मा. अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ ( नाना ) यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमावेळी पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनचे नवीन पदाधिकारी अध्यक्ष ॲड. प्रमिला हरिश गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा मधुकर कांबळे, सहसचिव ॲड. श्रीराम राजाराम गालफाडे, खजिनदार ॲड. ऐश्वर्या धर्मराज शिरसाठ, हिशोब तपासनीस ॲड. संतोषी संजय काळभोर, सदस्य ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चवरे, ॲड. विशाल आसाराम पौळ, ॲड. साक्षी भरत धुमाळ, ॲड. गितावली मच्छिंद्र जाधव, ॲड. निलम सुनिल जाधव तसेच त्या कार्यक्रमावेळी, ॲड. माजी अध्यक्ष ॲड. सुनील कडुसकर ॲड .सचिन थोपटे मा. अध्यक्ष , मा . अध्यक्ष ॲड . बारणे व माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप ,ॲड. अरुण खरात (मामा)ॲड. माजी उपाध्यक्ष पांडूरंग शिनगारे ॲड. कुलदीप बकाल, ॲड. नारायण थोरात, ॲड. अविनाश कांबळे, ॲड. राजरत्न जाधव, ॲड सागर पोवार, , मा.अध्यक्ष ॲड. सुदाम साने ॲड .सागर अडागले ॲड. दामसे ॲड .प्रशांत बॅचूटे ॲड.वाळके ॲड .राजेश रणपिसे ॲड .केशव घोगरे इतर सर्व वकील बंधू व भगिनी वर्ग उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा












