
पुणे : मंगळवार (दि ५) रोजी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे वकिल दिन साजरा करण्यात आला. तसेच सन २०२२-२०२३ ॲड नाना रसाळ व कार्यकारणी यांचा सत्कार समारंभ सोहळा पुरुष वकील बार रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष -ॲड. संगीता कुशलकर यांनी भुषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अरूण (मामा) खरात होते.
मा.अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, ॲड मामा खरात,. मा.उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे,ॲड.गजेंद्र तायडे, मा.अध्यक्ष ॲड.किरण पवार , मा. अध्यक्ष ॲड.सुदाम साने, ॲड योगेश थांबा, ॲड. माने, ॲड.अजय यादव, ॲड. कांता गोरडे, ॲड. पुनम राऊत,ॲड. बी.के.कांबळे, ॲड. सविता तोडकर, ॲड. महेश टेमगिरे, मा. अध्यक्ष ॲड.सुनिल कडुस्कर ॲड. कुटे यांनी वकील दिनाच्या शब्दरूपी शुभेच्छा दिल्या..
सन २०२२-२०२३ कमिटी यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पुरुष वकील बार रूम मध्ये संपन्न झाला.
मा.अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, मा. उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, सदस्य ॲड. पवण गायकवाड, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. नितीन पवार, ॲड स्वप्नील वाळूज यांनी हजर राहून शुभेच्छा दिल्या व यांचा सत्कार विद्यमान अध्यक्ष व कार्यकारणी यांनी केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विशाल पौळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. निलम जाधव यांनी केले..
सदर कार्यक्रमावेळी पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनच्या नवीन विद्यमान पदाधिकारी अध्यक्ष ॲड. प्रमिला हरिश गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा मधुकर कांबळे, सहसचिव ॲड. श्रीराम राजाराम गालफाडे, खजिनदार ॲड. ऐश्वर्या धर्मराज शिरसाठ, हिशोब तपासनीस ॲड. संतोषी संजय काळभोर, सदस्य ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चवरे, ॲड. विशाल आसाराम पौळ, ॲड. साक्षी भरत धुमाळ, ॲड. गितावली मच्छिंद्र जाधव, ॲड. निलम सुनिल जाधव तसेच त्या कार्यक्रमावेळी, ॲड. नितीन कांबळे , ॲड. संकल्प वाघमारे ,ॲड. बोराडे,ॲड. कुलदीप बकाल, ॲड. नारायण थोरात, ॲड. योगेश मलेवडी ॲड. अविनाश कांबळे, ॲड. सोनाली गुंजाळ,ॲड योगिता टपले ॲड.घोगरे ॲड.मोरे ,ॲड. हर्षद ओव्हाळ इतर सर्व वकील बंधू व भगिनी वर्ग उपस्थित होते.












