पुणे | प्रतिनिधी
दिल्ली, दि. ०८ : राज्यातील हरवलेल्या बालकांचा आणि महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान – १२ ही मोहीम दि. ०१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे.
ही मोहीम सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या तर्फे राबविण्यात येत असून पुणे शहरामध्ये हरविलेल्या अठरा वर्षाखालील तसेच अठरा वर्षावरील सर्व महिला, मुले आणि पुरुष यांचा या मोहिमेच्या माध्यमातून शोध घेण्यात येणार आहे.












