खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच हा निर्णयावर शिक्कामोर्तब होताच शहर शिवसेना कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला.शहर शिवसेनेच्या वतीने लाडू वाटून अनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, दिलीप पांढरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, ज्येष्ठ नेते दिलीप पांढरकर, युवती सेना प्रमुख रितू कांबळे, धनाजी बारणे, हेमचंद्र जावळे, संतोष बारणे, हर्षवर्धन पांढरकर केशव सरोदे, बाळकृष्ण चिले, एस. आर. चौधरी, दिलीप जमदग्नी नितीन कन्हेरे, गुरु पाटील गुरु पाटील, गोपीनाथ शिंदे पप्पू दांगट, व असंख्य शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.












