पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सभासद, ॲड राहुल गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे सभागृहात प्रा. वसंत हंकारे सरांचे’ हे आयुष्य पुन्हा नाही’ याविषयावर व्याख्यान(Speech) आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी वाढदिवसानिमित्त मा.अध्यक्ष ॲड विलास कुटे,अध्यक्ष ॲड रसाळ नाना, उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे,ॲड रामराजे भोसले, सदस्य ॲड प्रशांत बचुटे ,ॲड विद्यालता कमलेकर,ॲड.मंगेश खराबे, ॲड नुपूर बोरा ,ॲड.गणेश फुगे उपस्थित होते
प्रा. वसंत हंकारे सरांचे’ हे आयुष्य पुन्हा नाही’ याविषयावर व्याख्यान(Speech)












