मंगोलिया येथे 25 ते 28 जानेवारी दरम्यान उलानबतर ऐरोबिक जिम्नास्टीक या खेळाचे शिबीर होणार आहे. हे शिबिर आशियाई जिम्नास्टीक युनियन तर्फे आयोजित करण्यात आले आहे. शिबीरात इतर देशातील प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी हर्षद कुलकर्णी यांची निवड झाली आहे.
शिबिर ऐरोबिक जिम्नास्टीकचे सामाईक प्रशिक्षण शिबिर म्हणून ओळखले जाते. हर्षद कुलकर्णी हे या खेळात गेली 17 वर्ष कार्यरत आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदक विजेते खेळाडू यांनी घडवले आहेत. त्यांनी 2012 रोजी याच शिबीरात भाग घेतला होता.
या निमित्ताने महाराष्ट्रा जिम्नास्टीक संघटना अध्याक्ष संजय मेगोडेकर , सचिन शेलार,माजी नगरसेवक विनोद तापकीर, नविन तापकीर,नविन तापकीर,हेवन जिम्नास्टीक अकादमी चे प्रमुक प्रमुख प्रशिक्षक अलका तापकीर चैतन्य कुलकर्णी व समस्त पालकांनी हर्षद कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या हि माहीती हेवन जिम्नास्टीक अकादमीचे संयोजक चैतन्य कुलकर्णी यांनी दिली.












