मराठा आरक्षणासाठी लढा देवून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना नैतिक पाठींबा देण्यासाठी सर्व पक्षीय साखळी उपोषण भरत मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या सह करण्यात आले.
यात असंख्य मान्यवर व नागरिकांनी सहभाग घेतला.मोदी गणपती जवळ झालेल्या या साखळी उपोषण प्रसंगी बाळासाहेब दाभेकर,अंकुश काकडे,मंदार जोशी,राजेंद्र शिंदे,निरंजन दाभेकर,जितेंद्र निजामपूरकर,देवेंद्र शेळके,उमेश गालिंदे,उमेश मिस्त्री,अनिल येनपुरे,राजेंद्र पंडित,चंदन बकरे,संजय मोरे,गजानन थरकुडे,मनोज पाटील,महेश हराळे,सचिन बलकवडे,रुपेश पाटील,प्रसाद काकडे,विशाल धनवडे,अनिकेत घुले,सागर पांगारे,रुपेश पवार,चंदन साळुंखे,संजय बलकवडे,महेश वाघ,सौ विमल दाभेकर,श्री जमादार,शुभांगी पवार,शोभा कुडले,सुजाता नालगुडे,रेणुका शिंदे,सविता जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.












